Invitation
- If you are expert or skilled in certain subject or area and having the wish
to share it with others.. this is the invitation for you.
- If you want to teach anything or learn anything... This is the invitation
for you.
- If you want to provide any services to the people but not knowing how to
provide... this is the invitation for you Or If you want to avail any services
from the people but not knowing how to avail it and from where to avail, anything
to know about this ...the invitation is for you.
- If you want to create and submit a paper or presentation on any subjects other
than politics but not able to get the appropriate guidance or platform... this
is the invitation for you.
- If you have any business concept in your mind but confused in the implementation
ways.. this is the invitation for you.
- If you are in the search of a platform where you can present your art form
OR If you have a hobby which you want to present it to the world... this is
the invitation for you.
- If you have spare time and you are willing to do something for the society
but could not find the place and opportunity to do so... this is the invitation
for you.
Let's be together and enjoy the life!!
आमंत्रण
'तथास्तू फोरम' एक व्यासपीठ सर्वांसाठी
- बर्याच वेळा एकमेकांना पूरक अश्या गोष्टी योग्य वेळी, योग्य पध्दतीने एकत्र
येत नाहीत आणि विनाकारण वाया जतात अशा अनेक गोष्टी एकत्र आणण्यासाठी 'तथास्तू फोरम'
कडूण हे आमंत्रण.
- तूम्ही काही विषय किंवा काही गोष्टींमध्ये अत्यंत तरबेज आहात आणि ही गोष्ट
इतरांना सांगावी / शिकवावी अस तूम्हाला वाटत आहे, पण कूठे? कसे? ते समजत नाही. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तूम्हाला काही गोष्टीं किंवा विषय शिकावे किंवा शिकवावे अस वाटत पण कूठे कूणाकडून ते
समजत नाही आहे. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तूम्ही ए़खादी सेवा देवू शकता पण ती कशी द्यावी किंवा कशा पद्धतीने द्यावी? किंवा
त्या सेवेमधे सुधारणा करून ती जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवावी? त्यासाठी 'तथास्तू
फोरम'.
- तूम्हाला ए़खाद्या सेवेची अथवा वस्तूची गरज आहे पण कूठून मिळवावी समजत नाही
आहे. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तूमची एखादी कला तूम्हाला सादर करावी असे वाटते. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तूम्हाला एखाद्या विषयावर (राजकारण सोडून) सादरीकरण करावे असे वाटते पण मार्गदर्शन
आणि व्यासपीठ मिळत नाही. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तुमच्या डोक्यात एखादी व्यवसायीक कल्पना बरेच दिवस घोळत आहे पण सूरवात होत
नाही. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- तुमचा एखादा छंद तूम्हाला जगासमोर आणायचा आहे पण व्यासपीठ मिळत नाही. त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- समाजाला द्यावी किंवा समाजासाठी करावी अशी एखादी गोष्ट तुम्हाला करता येत नाही.
त्यासाठी 'तथास्तू फोरम'.
- मोकळा वेळ सत्कारणी घालवावा असे वाटते पण संधी मिळत नाही. त्यासाठी 'तथास्तू
फोरम'.
परत एकत्र येवू आणि जिवनाचा आनंद घेवू!